Samarth success life Ledy care kit
लेडीज केअर कॅप्सूल व बेरी कॅप्सूल हे आयुर्वेदिक हर्बल सप्लिमेंट्स आहेत, जे महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित विविध समस्या सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत.
फायदे :-
1) अनियमित मासिक पाळी सुधारते.
- पाळी दरम्यान होणारा त्रास (पोटदुखी, पाठदुखी, चिडचिडेपणा, थकवा) कमी करण्यास मदत करते.
-PCOD / PCOS सारख्या स्थितींमध्ये लाभदायक.
-हार्मोन बॅलन्स राखण्यास मदत करते.
-महिलांच्या संप्रेरकांच्या (Hormones) नैसर्गिक संतुलनासाठी उपयुक्त.
-शरीरातील रक्तशुद्धी व उर्जा वाढवते.
-गर्भाशयाचे आरोग्य सुधारते.
-पाळीचे नियमित चक्र आणण्यास मदत करते.
-शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते (डिटॉक्स).
-इम्युनिटी वाढवते.
-रक्तदाब नियंत्रित करते.
-डोळ्यांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.
-थकवा कमी होतो, शरीरात ऊर्जा वाढते.
-वृद्धत्वाचा वेग कमी करते (anti-aging).
घटक :-
शतावरी, अश्वगंधा, अशोका, जेष्टमध, मंजिष्ठा, सफेद मुसळी, अनंतमुळ, गोजी बेरी, दारु हेल्दी, जव, ग्रीन टी
डोस :-
सकाळ व संध्याकाळ १ - १ कॅप्सूल नाश्ता किंवा जेवणाअगोदर घेणे.
Full information YouTube link click
https://youtu.be/g9cI2_-18YY?si=6cGLzqYSCaoj38Tn
Comments
Post a Comment