samarth success Fit 2 Fit weight Loss Kit
*Fit 2 Fit Weight Loss kit*
संपुर्ण आयुर्वेदिक घटकांपासुन बनवलेले.
लठ्ठपणा ही सध्याची सर्वांत मोठी समस्या बनली आहे. लठ्ठपणाची समस्या अनेक कारणांमुळे उद्भवते. मुख्य म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बैठी जीवनशैलीमुळे ही समस्या आणखी वाढली आहे. वाढलेलं वजन तुमचे सौंदर्य तर बिघडवतेच यासह आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरत आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग यासह जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो.
*फायदे :-*
• फिट टू फिट ही पावडर आतड्यांच्या कार्याला चालना देते आणि वजन कमी करते.
• या सर्व गोष्टींचे मिश्रण अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे.
• जे पाचन तंत्र निरोगी ठेवण्यासोबत, गॅस्ट्रिकसारखी समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.
• हे शरीरातील चयापचय योग्य ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
• यामधील दाहक-विरोधी गुणधर्मामुळे पोट भरल्यासारखे वाटते.
• यासह भूक नियंत्रित करण्यास मदत होते.
• ज्यामुळे अतिरिक्त खान-पान कमी होते.
वजन कमी करण्यासाठी लोकं डायटिंग व व्यायाम करतात. वजन कमी करण्यासाठी योग्य व संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांना व्यायाम व संतुलित आहाराचे सेवन करणे जमत नाही. यासाठी एक आयुर्वेदिक उपाय आपल्याला मदत करेल.
*पथ्य :- कोलेस्ट्रॉल व फॅट वाढवणारे पदार्थ कमी खाणे. पिझ्झा, बर्गर, चीज, बटर, राईस, बेकरी आयटम्स व पित्तजन्य पदार्थ टाळावे.*
*डोस: १ सचेत सकाळी रिकाम्यापोटी व १ सचेत संध्याकाळी जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने, २०० मिली पाण्यामध्ये उकळुन ते १०० मिली झाल्यावर घेणे.*
*गोरक्ष मोहिते-पाटील सर*
MD(NYS, CT, M.ACU, PANCH)
DDN, Trainer 8459948301
sslm goraksh_mohite_patil ayurveda #samarth samarth_ortho_pawder samarth_ortho_price #samarth_product #doublestemcell samarthsuccesslife samarth_sucess_life_marketing, samarth_success_life #orthoproduct
success_ortho_kit #pune #mumbai
#7_wonder #wellheart_Result #orthocare #orthopowderResult samarth_ortho_pawder_side_effects
samarth_ortho_price_5000 withamax_capsule #trending #youtubetrending #instatrending #Reels
#health #fitness #healthylifestyle #wellness
Comments
Post a Comment