alkovit samarth success life

Alko Vit


नैसर्गिक आरोग्याची शक्ती – आता एका कॅप्सूलमध्ये! अल्को वीट कॅप्सूल हे एक अद्वितीय आणि वैज्ञानिकदृष्ट्या संशोधित अन्नपूरक (Food Supplement) आहे. जे 600 विविध फळे, पालेभाज्या, धान्ये, कडधान्ये, सुकामेवा, आणि वनस्पतींपासून बनवलेले आहे. हे एक 100% अल्कलाइन फूड आहे, जे शरीरात अम्ल-तत्त्वाचे प्रमाण कमी करून pH संतुलन राखण्यास मदत करते.
फायदे :-
शरीरातील pH बॅलन्स राखतो – अल्कलाइन अन्नामुळे अम्लता कमी होते व शरीर तंदुरुस्त राहते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो – आजारांविरुद्ध नैसर्गिक ताकद देतो.
शरीराला ऊर्जा व ताजेपणा प्रदान करतो – दिवसभर कार्यक्षम राहायला मदत.
मानसिक तणाव व थकवा कमी करतो – झोपेची गुणवत्ता सुधारते; शरीरातील जळजळ व सूज कमी होते.
पेशींचे पोषण व पुनरुत्पादन सुधारतो – त्वचा निरोगी, उजळ आणि टवटवीत राहते.
हाडे व सांधे बळकट करतो – कॅल्शियम व मिनरल्सचा नैसर्गिक स्रोत.
हृदयाचे आरोग्य सुधारतो – कोलेस्ट्रॉल व ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवतो.
डायजेशन व मेटाबॉलिझम सुधारतो – अपचन, गॅस व बद्धकोष्ठतेपासून आराम.
वजन संतुलित ठेवतो – नैसर्गिकरित्या चरबी नियंत्रणात ठेवतो.
शरीराचे नैसर्गिक डीटॉक्सिफिकेशन करतो – यकृत व मूत्रमार्ग स्वच्छ ठेवतो.
वाढत्या वयानुसार होणाऱ्या विकारांपासून संरक्षण – संधिवात, थकवा, कमजोर हाडे इत्यादी.
डोळ्यांचे आरोग्य राखतो – व्हिटॅमिन A आणि अँटीऑक्सिडंट्समुळे.
त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारतो – नैसर्गिक चमक, केस गळती कमी होते.
भूक वाढवतो व पचन सुधारतो – अशक्तपणा दूर होतो.
शरीर व मन शांत ठेवतो – संतुलित जीवनशैलीसाठी योग्य.
घटक :-
600 विविध हिरव्या भाज्या, फळे, धान्ये, बाजरी, सुकामेवा इत्यादींपासून तयार केलेले आहे.

डोस :-
सकाळ व संध्याकाळ १ - १ कॅप्सूल नाश्ता किंवा जेवणाअगोदर घेणे.

Comments

Popular posts from this blog

vaat pitta kapha

samarth success Fit 2 Fit weight Loss Kit

Gall bladder stone