samarth Success A1 Diabcare
मधुमेह एक अशी समस्या आहे
ज्यात रक्तामध्ये साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की अचानक कशी साखर नियंत्रित होणे बंद होते?
आपल्या शरीरात पेंक्रीयाझ नावाची एक ग्रंथी असते. यातून इन्सुलिन तयार होत. हेच इन्सुलिन आपली शरीरातील रक्तात तयार होणाऱ्या ग्लुकोज वा साखरेची मात्रा नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. पण शारीरिक बदलासह पेंक्रीयाझ इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि साखरेचा स्तर वाढत जातो. शेवटी तो मनुष्य मधुमेहाला बळी पडतो.
रक्तात ग्लुकोजची मात्रा वाढल्याने रक्तात उपस्थित घटकांचं संतुलन बिघडतं. जसं कि रक्तात पांढऱ्या रक्त पेशी (WBC) आणि लाल रक्त पेशी (RBC) असतात. यांच्यासोबतच प्लाझ्मा सुद्धा असतो. ऑक्सिजन सुद्धा रक्त प्रवाहासोबत शरीरात प्रवाहित होत असतं. पण जेव्हा रक्तात ग्लुकोजचा स्तर वाढत जातो तेव्हा लाल रक्त पेशी ज्या जखमेला लवकर भरण्याचं काम करतात. त्या ग्लुकोजची मात्रा वाढल्याने आपलं काम नीट पार पडू शकत नाहीत. पांढऱ्या पेशी ज्या आपल्या शरीराला रोगप्रतिकार शक्ती प्रदान करतात त्यांचा प्रभाव सुद्धा अतिग्लुकोजमुळे कमी होतो. यामुळे मधुमेहासोबत इतरही आजार आणि व्याधी शरीराभोवती विळखा घालू लागतात.
फायदे:-
👉 शरीरातील साखरेचे योग्य प्रमाण नियंत्रणात ठेवते.
👉 रक्तातील वाढलेल्या साखरेचा वापर मांसादि पेशींमध्ये करते .
👉 मधुमेहावर मात करण्यासाठी आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी अत्यंत गुणकारी.
👉 शरीरातील इन्शुलिन तयार करणाऱ्या बिटा पेशींचे रक्षण करून नवीन पेशी तयार करण्यास मदत करते.
👉 नैसर्गिकरित्या शरीरात इन्सुलिन तयार करण्याची प्रक्रिया सुरु करते.
👉 आपल्या शरीरातील ट्राइग्लिसराइड कमी करते.
👉 मधुमेहामुळे जाणवणारा थकवा, अशक्तपणा आणि तणाव यासारख्या समस्या दूर करते.
👉 डायबिटीजमुळे ह्रदय, किडनी, लिव्हर व इतर शरीराला होणाऱ्या नुकसानापासुन वाचवते.
👉 १००% आयुर्वेदिक असून याचे कोणतेही दुष्परिणाम नाही.
*गुडमार, विजयसार, मेथी, कार्ले, जांभुळ, कालमेघ, कुटकी, बेल, अश्वगंधा*
*डोस :- *
उपाशीपोटी साखरेचे प्रमाण २५० पेक्षा कमी असेल तर सकाळ / संध्याकाळ १ - १ कॅप्सुल जेवणाआधी.
उपाशीपोटी साखरेचे प्रमाण २५० पेक्षा जास्त असेल तर सकाळ / संध्याकाळ २ - २ कॅप्सुल जेवणाआधी.
Comments
Post a Comment